भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

ICAR – IARI Recruitment 2024

0

ICAR – IARI Recruitment 2024

भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत “जेआरएफ, फील्ड वर्कर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव : जेआरएफ, फील्ड वर्कर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 50 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखती

 मुलाखतीचा पत्ता : समिती कक्ष, कीटकशास्त्र विभाग, ICAR-IARI, नवी दिल्ली-12

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.