ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

ICAR-CICR Nagpur Recruitment 2022

0

ICAR-CICR Nagpur Recruitment 2022

CICR Nagpur Bharti 2022:ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 जून 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव:वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता:M.Sc (Refer PDF)

वयाची अट:  21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया:मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर

मुलाखतीची तारीख: 23 जून 2022

ICAR-CICR Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ICAR-CICR Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.