लास्ट डेट- IBPS अंतर्गत बंपर भरती!! 6035 ‘लिपिक’ पदांवर नोकरीची मोठी सुवर्णसंधी!!

IBPS Recruitment 2022

0

IBPS Recruitment 2022

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या 6035 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै  2022 आहे. सरकारी बँकांमधील हजारो रिक्त लिपिक पदे (IBPS लिपिक 2022) भरण्यासाठी IBPS तर्फे अर्ज प्रक्रिया उद्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार उद्यापासून (1 जुलै) IBPS लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

एकूण जागा : 6035

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: Graduation (Refer PDF)

वयाची अट: 20 ते 28 वर्षे

Fee:

  • SC/ST/PwBD रु. 175/-
  • GEN/OBC/EWS रु. 850/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 1 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022

IBPS Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IBPS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.