नवीन जाहिरात- IBPS अंतर्गत विविध १०,०००+ पदांची भरती सुरु !!

0

IBPS Recruitment 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ऑफिसर असिस्टंट, ऑफिसर स्केल पदांच्या एकूण १०,६७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : १०,६७६

पदाचे नाव: 

  • विश्लेषक प्रोग्रामर
  • आयटी सिस्टम समर्थन अभियंता
  • आयटी अभियंता (डेटा सेंटर)

शैक्षणिक पात्रता: पदानुसार आहे . (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)

वयाची अट:  21 ते 35 वर्षे

Fee:

  • खुला वर्ग : रु. ८५०/-
  • राखीव वर्ग : १७५ /-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ जून  2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२१ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.