IBPS लिपिक 5800 पदांची भरती स्थगित !!

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 5,800+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2021 आहे. या भरतीची नवीन जाहिरात आताच प्रकाशित झाली आहे. हि माहिती लगेच आपल्या मित्रांना लगेच शेयर करा.

एकूण जागा : 5,800+

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: Degree (Graduation). (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)

वयाची अट: 20 ते 28 वर्षे

Fee: 

  • खुला वर्ग : रु. 850/-
  • राखीव वर्ग : 175/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 जुलै 2021 आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 ऑगस्ट 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Online

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.