नवीन उपडेट – IBPS अंतर्गत लिपिक, PO/ MT 4135 पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा

IBPS Bharti 2021

1

IBPS Recruitment 2021 :  इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत परिविक्षा अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 4135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 4135 जागा

पदाचे नाव: परिविक्षा अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: Degree (Graduation) in any discipline (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)

वयाची अट:  20 ते 30 वर्षे

Fee:

  • खुला वर्ग : रु. 850/-
  • राखीव वर्ग : रु. 175/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2021 आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट : www.ibps.in

 

IBPS PO Bharti 2021 – Vacancy Details 

IBPS Bharti 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Gaurav netram borkar says

    Gaurav netram borkar bhagdi

Leave A Reply

Your email address will not be published.