(HURL) हिंदुस्थान उर्वरक & रसायन लिमिटेड मध्ये 513 जागांसाठी भरती

0

हिंदुस्तान उर्वाराक आणि रसायन लिमिटेड (HURL) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), NTPC लिमिटेड (NTPC) आणि कोल इंडिया लिमिटेड (CIL), फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (FCIL) आणि हिंदुस्तान फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त उपक्रम कंपनी आहे. (HFCL). HURL भरती 2021 (HURL Bharti 2021 for 513 Non-Executive (Junior Engineer Assistant, Engineer Assistant, Junior Store Assistant, Store Assistant, Junior Account Assistant, Account Assistant, Junior Lab Assistant Posts)

एकूण जागा :  513 जागा 

पदाचे नाव :

  1. ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट
  2. इंजिनिअर असिस्टंट
  3. ज्युनियर स्टोअर असिस्टंट
  4. स्टोअर असिस्टंट
  5. ज्युनियर अकाउंट असिस्टंट
  6. अकाउंट असिस्टंट
  7. ज्युनियर लॅब असिस्टंट
  8. लॅब असिस्टंट
  9. ज्युनियर क्वालिटी असिस्टंट
  10. क्वालिटी असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 & 2: (i) 50% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.   (ii) 00/05/10 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.3 & 4: (i) 50% गुणांसह B.A./B.SC./B.Com.   (ii) 05/10/15 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.5 & 6: (i) 50% गुणांसह  B.Com.   (ii) 05/10 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.7 & 8: (i) 50% गुणांसह  B.Sc (केमिस्ट्री)  (ii) 05/10 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.9 & 10: (i) 50% गुणांसह  B.Sc (PCM)  (ii) 05/10 वर्षे अनुभव 

वयाची अट :  31 मार्च 2021 रोजी

  1. पद क्र.1 : 18 ते 25 वर्षे/ 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 6, 8, & 10: 18 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3, 5, 7, & 9: 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 35 वर्षे/ 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत 

Fee:  ₹300/-  

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.