10 वी उत्तीर्णांना संधी – HQ नॉर्दन कमांड अंतर्गत 42 पदांची भरती

HQ Northern Command Bharti 2021

0

HQ Northern Command Recruitment 2021 Details

HQ Northern Command Bharti 2021 : HQ Northern Command has declared the recruitment notification for the 42 vacancies to fill with the posts. Intereswted and eligible candidates can send their application to the mentionede address before the 11th of June 2021. Further details are as follows:-

मुख्यालय नॉर्दन कमांड अंतर्गत सायबर गुन्हे धमकी बुद्धिमत्ता विश्लेषक, सायबर गुन्हे अन्वेषक / सायबर गुन्हे अन्वेषण संशोधक, सॉफ्टवेअर डेव्हलपर / सॉफ्टवेअर प्रोग्रामर, कायदेशीर सहाय्यक पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – सायबर गुन्हे धमकी बुद्धिमत्ता विश्लेषक, सायबर गुन्हे अन्वेषक / सायबर गुन्हे अन्वेषण संशोधक, सॉफ्टवेअर डेव्हलपर / सॉफ्टवेअर प्रोग्रामर, कायदेशीर सहाय्यक
  • पद संख्या – 42 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिसेप्शन सेंटर (रिक्रूटमेंट सेल), 5471 ASC बटालियन (एमटी), बार्लाणी मंदिराजवळ एसडी कॉलेजसमोर, पठाणकेट कॅंट, पंजाब – 145001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2021 आहे.

अधिक माहिती करिता दिलेल्या PDF जाहिरात बघावी.

Important Links For HQ Northern Command Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3yqRj7v
✅ अधिकृत वेबसाईट
indianarmy.nic.in
📑 हिंदी जाहिरात
HQ Northern Command Recruitment 2021

Leave A Reply

Your email address will not be published.