इतिहास सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: इतिहास सराव पेपर 129
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 129
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकायमधारा पद्धतीत जमा झालेल्या महसूलपैकी अनुक्रमे किती टक्के हिस्सा सरकारात व किती टक्के स्वतः कडे ठेवीत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय रयतवारी जमीन महसूल व्यवस्थेचा जनक कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1792 कॅ. अलेक्झंडर रीड याने प्रथमतः रयतवारी पद्धती कोणत्या ठिकाणी लागू केली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsब्रिटिश काळात महाराष्ट्रात रयतवारी पद्धती कधी व कोणी लागू केली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1935 च्या कायद्याच्या सर्वाधिक प्रभाव कशावर पडला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचे जनक कोणास म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहालवारी महसूल पद्धती कोणत्या क्षेत्रात लागू होती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहालवारी पद्धतीचा जनक असे कोणास संबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहालवारी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी कोणाकडे असे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअ) विल्यम बेंटीग यांनी कायदा आयोगाची स्थापना केली.
ब) मेकॉले कायदा आयोगाने भारतीय दंडसंहीता निर्माण करण्याचे कार्य केले.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइ. स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे’ असे वक्तव्य कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण –
1) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यासाठी सहजता यावी.
2) ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी.
3) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलॉर्ड कर्झन कॉलीन रॅले आयोग चा संबंध ———— होता
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे ‘चांदोची मागणी’ असा उल्लेख कोणी केला ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
1) राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सुक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले.
2) सन 1818 मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न गव्हर्नर जनरल डफरिन यांनी केले.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढीलपैकी अचुक जोडी ओळखा.
1) वॉरन हेस्टिंग्ज लिलाव पद्धतीने महसुल गोळा
2) लॉर्ड कॉर्नवालिस कायमधारा पद्धत (बंगाल)
3) थॉमन माल्थस रयतवारी पद्धत
4) रॉबर्ट की प्रिंगेल डेव्हिड रिकार्डोचा शिष्यCorrect
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय क्रांतीकारकांना जपानकडून काय मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?
1) किचकवध 2) सुभद्राहरण
3) सौभद्र 4) कट्यार काळजात घुसलीCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजो स्वदेशीसाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी ———- ची श्रद्धा होती.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsक्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsलंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारती यक्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले. त्यांचे मुख्य सुत्रधार कोण होते ?
1) वि. दा. सावरकर 2) मादाम कामा
3) सरदार सिंग राणा 4) श्यामजी कृष्णा वर्माCorrect
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
इतिहास सराव पेपर