सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: इतिहास सराव पेपर 101
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 101
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याकडे पेशवाईच्या काळात कोणत्या किल्ल्याची किल्लेदारी होती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या उठावाचे कोणते एक अचूक कारण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरामोशी उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsउमाजी नाईक यांचा जन्म कोठे झाला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउमाजी नाईक यांच्या विरुद्ध पहिला जाहीरनामा ब्रिटिशांनी कधी काढला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनानाने उमाजीला ———- येथे पकडून ब्रिटिशांच्या स्वाधीन केले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाणिकताळा प्रकरण कोणत्या क्रांतीकारी संघटनेशी संबंधित होते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsऑगस्ट 1907 मादाम भिकाजी कामा यांनी कोठे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भाग घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनाशिकचा कलेक्टर जॉक्सनची हत्या कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsलॉर्ड हार्डिंग्जवरील बॉम्ब हल्ल्याशी संबंधित खटला कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsश्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथून कोणते वृत्तपत्र चालविले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास साली फाशी दिली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsश्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांनी ज्या खटल्यात चार वर्षाच्या कारावासाची शिक्षणा झाली तो खटला कसा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुण्याचे प्लेग कमिशन रँड यांची 1893 मध्ये याने हत्या केली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगत सिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय क्रांतीकारकांना जपानकडून काय मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?
1) किचकवध 2) सुभद्राहरण
3) सौभद्र 4) कट्यार काळजात घुसलीCorrect
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजो स्वदेशीसाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी ———- ची श्रद्धा होती.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsक्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारती यक्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले. त्यांचे मुख्य सुत्रधार कोण होते ?
1) वि. दा. सावरकर 2) मादाम कामा
3) सरदार सिंग राणा 4) श्यामजी कृष्णा वर्माCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसुरक्षा सभेचा सिद्धांत कोणी मांडला होता ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App