DRDO-HEMRL पुणे येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा | HEMRL Pune Bharti 2022

HEMRL Pune Bharti 2022

0

HEMRL Pune Bharti 2022 :उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव :ज्युनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता:BE/ B.Tech/ Post Graduation/ GATE (Refer PDF)

वयाची अट: 28 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, सुतारवाडी पुणे – 411021

अधिकृत वेबसाईट  :  www.drdo.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.