डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती | HBS University Bharti 2022

HBS University Bharti 2022

0

HBS University Bharti 2022: डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत उपकुलसचिव, पद्धती विश्लेषक, सहायक कुलसचिव, कार्यक्रमकर्ता, कार्यालयीन अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक/ डेटा एंट्री ऑपरेटर, रोखपाल पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022  आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव : उपकुलसचिव, पद्धती विश्लेषक, सहायक कुलसचिव, कार्यक्रमकर्ता, कार्यालयीन अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक/ डेटा एंट्री ऑपरेटर, रोखपाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई, विज्ञान संस्था, 15-मादाम कामा रोड, मुंबई-400032

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.