इंटेलिजन्स ब्युरोत विविध रिक्त पदांवर भरती

2

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर पदाच्या एकूण 359 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : ३५९ जागा

 • पदाचे नाव : केअरटेकर
 • हलवाई कम कुक
 • मल्टी-टास्किंग स्टाफ
 • लायब्ररी अटेंडंट
 • सिक्युरिटी असिस्टंट
 • ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल
 • ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I
 • असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर
 • सिक्युरिटी ऑफिसर
 • अकाउंटंट
 • अकाउंट्स ऑफिसर
 • पर्सनल असिस्टंट आणि इतर

शैक्षणिक पात्रता: पदानुसार आहे- जाहिरात पहावी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सह-उपसंचालक / जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 S P मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
 1. Pandhare Nilkanth Santajirao says

  BSF

 2. Pandhare Nilkanth Santajirao says

  Yes I how job

Leave A Reply

Your email address will not be published.