IB Recruitment 2021 | इंटेलिजन्स ब्युरोत विविध रिक्त पदांवर भरती!
Guptchar Vibhag Bharti 2021
एकूण जागा : 359 रिक्त जागा
पदाचे नाव :
- केअरटेकर
- हलवाई कम कुक
- मल्टी-टास्किंग स्टाफ
- लायब्ररी अटेंडंट
- सिक्युरिटी असिस्टं
- ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल
- ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I
- असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर
- सिक्युरिटी ऑफिसर
- अकाउंटंट
- अकाउंट्स ऑफिसर
- पर्सनल असिस्टंट आणि इतर
शैक्षणिक पात्रता: पदानुसार आहे- जाहिरात पहावी
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सह-उपसंचालक / जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 S P मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.