इंटेलिजन्स ब्युरोत विविध रिक्त पदांवर भरती!

0

IB Bharti 2021 Update : – गुप्तचर विभागात (आयबी) विविध दर्जाच्या ५२७ अधिकारी पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत या सेवेत काम करण्याची सुशिक्षित तरुणांना मोठी संधी मिळाली आहे.

देशाची सुरक्षा कायम राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आयबीमध्ये अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. त्यामध्ये उपसंचालकाची दोन तर, उपमध्यवर्ती माहिती अधिकाऱ्याची १०, कनिष्ठ माहिती अधिकाऱ्याच्या १६८, वरिष्ठ संशोधक, संशोधक सहायक प्रत्येकी २ आणि सहायक मध्यवर्ती अधिकाऱ्याच्या १५४ पदांचा समावेश आहे. या जागांबाबत केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण जागा : ३५९ 

पदाचे नाव : केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर

शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे- जाहिरात पहावी

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह-उपसंचालक / जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 S P मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.