10 वी उत्तीर्णांना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी

GSI Nagpur Recruitment 2022

0

GSI Nagpur Recruitment 2022

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर (GSI) अंतर्गत चालक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 21

पदाचे नाव: चालक

शैक्षणिक पात्रता: 10th (Refer PDF)

वयाची अट:  25 वर्षे

नोकरी ठिकाण:   नागपूर (Nagpur)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006

GSI Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GSI Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.