सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 65
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 65
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसंसदेने सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत केला तर ……
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक आपला अहवाल कोणास पाठवतात ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराvaaतील अंतिम निर्णय ………. चा असतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1919 चा सुधारणा कायदा पास करण्यामागे कोणाची भूमिका महत्वाची होती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsख्रिस्ती मिशनर्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्यलढ्यातील ‘तुफान’ सेना’ स्थापन झाली होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsघरातील सर्व विददूत उपकरणे …………… दाखवतात…
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजर 80 वॅटचा बल्ब 5 तास पेटत ठेवला, तर किती विद्दुत ऊर्जा खर्च होईल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभाववाढीचा दर 7.5% पेक्षा अधिक केव्हा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदिलेल्या गटात न बसणारे पट ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी गटातील विसंगत अक्षरगट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsइंग्रजी वर्णमालेतील चार अक्षरांच्या गटापैकी वेगळा गट ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखाली दिलेल्या अक्षमालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत. गाळलेली अक्षरे योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा .
cdd_eefg_ _ h_ ij_ jkk
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील मालिकेतील किती वेळा A नंतर C व C नंतर लगेच B आले आहे. AABACCAACBCCABABA
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबाबीताचा रांगेतील क्रमांक डावीकडून ६ व व उजवीकडून १५ वा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगोपाळ शंभर पायर्या चढून एका मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशीर्षासन केलेल्याअवस्थेत संतोषाचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमी पूर्वेकडे 2 किमी चालत गेलो आणि नंतर उजवीकडे वळून एक किमी चाललो. त्यानंतर पुन्हा उजवीकडे एक किमी चाललो तर मी निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमनोहर हा सुमितच्या मुलाचा काका आहे, तर मनोहरचे सुमिताशी असलेले नाते कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, त्याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsघरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर काट्याचे घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर त्या आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर सोमवार नंतरच्या दोन दिवसांनी 5 तारीख असेल तर 19 तारखेच्या आदल्या दिवशी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर सोमवार हा फेब्रुवारी आहे तर शुक्रवार हा काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमालिकेतील पुढची संख्या शोधा. 9, 19, 37, 75, 149, 2972
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App