सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 59
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 59
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिलेला प्रश्न वाचा आणि कोणता युक्तिवाद ठाम आहे हे निवडा.
प्रश्न : भारतात नवीन संशोधन केंद्रांची स्थापना केली पाहिजे का ?
युक्तिवाद : I. होय, अधिक संशोधन उत्तम शोधांना चालना देते.
II. नाही, संशोधन केंद्रांची सुरुवात करण्यासाठी आपल्याजवळ पुरेशी संसाधने नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिलेले विधान आणि खालील युक्तिवाद विचारात घ्या आणि कोणते युक्तिवाद विधानाच्या संदर्भात ठाम आहेत ते ठरवा.
विधान : बालपणापासून मुलांना पुस्तके वाचण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
युक्तिवाद : I. होय, वर्षामध्ये त्यांची वाचण्यातील आवड वाढेल.
II. नाही, जो मुलगा वाचू इच्छितो तो नैसर्गिकरीत्या क्रिया करेल.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points………… यांनी भारताच्या प्रथम आंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केले आणि 1981 ते 1988 पर्यंत गोठलेल्या खंडामध्ये अन्य सात मोहिमांचे यशस्वीरीत्या आयोजन व मार्गदर्शन केले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsव्हाईट पेले’ असे कोणत्या ब्रझिलियन खेळाडूला म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणती अर्धी मध्यावर्ती बँक नाही जी 1880 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आली होती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या चित्रपटाला 2017 च्या राष्ट्रीय पुरस्करांमध्ये सर्वोत्तम संशोधनात्मक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या चहा मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपाइप A एक मोकळी टाकी 30 मिनिटात भरू शकतो, पाइप B भरलेल्या टाकीला 2 तासात मोकळी करू शकतो. आणि पाइप C भरलेल्या टाकीला 5 तासात मोकळी करू शकतो. टाकी मोकळी असताना सगळे पाइप्स एकत्र चालू केले तर, टाकी किती तासात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर 28.8 m लांबीची तार 13 : 23 या गुणोत्तरात विभाजित केली, तर त्यातील सर्वात लांब तारेच्या तुकड्याची लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदिलेला प्रश्न वाचा आणि खालीलपैकी कोणती विधान/प्रश्नांचे उत्तर देण्यास पुरेसे आहे/त हे ठरवा.
प्रश्न : M, O, P आणि Q यांच्यामध्ये सर्वात कमी उंचीचा कोण आहे ?
विधाने : 1. M हा P आणि Q पेक्षा कमी उंच आहे.
2. O हा M पेक्षा कमी उंच आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर 10N से बल एका वस्तूवर कार्यरत आहे,. ती वस्तू 5m ने बलाच्या दिशेने विस्थापित होते, तर बाळाने केलेले कार्य ……….. असेल.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर y अपूर्णांकातील अंशाला 12% ने वाढवले आणि त्याच्या छेदाला 2% ने कमी केले तर 6/7 हा अपूर्णांक मिळतो. मूळ अपूर्णांक शोधा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेतील कोणत्या भागाला डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्याद्वारे ‘इन्स्टुमेंट्स ऑफ इन्सट्रक्शन्स’ असेही म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका पिशवीमध्ये लाल, हिरवे आणि गुलाबी टोकन्स आहेत ज्यापैकी लाल आणि हिरव्या टोकन्सचे गुणोत्तर 18 : 25 होते, तर हिरव्या आणि गुलाबी टोकन्सचे गुणोत्तर किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपाइप A आणि C एक मोकळी टाकी अनुक्रमे 60 तासात आणि 48 तासात भरू शकतात, तसेच पाईप B ला भरलेली टाकी मोकळी करण्यास 24 तास लागतात. जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असते तेव्हा तीनही पाईप एकत्र चालू केले, तर 1/3 टाकी भरण्यास किती तास लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपहिला फूटबॉल विश्वचषक कोठे आयोजित केला होता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक वस्तू जमिनीपासून प्रथम 5 m अंतरावर, नंतर 10 m अंतरावर आणि त्यानंतर 15 m अंतरावर उचलली. कोणत्या उंचीवर त्या वस्तूची सर्वात जास्त स्थितीज ऊर्जा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलोकसभेच्या जवळपास 350 जागा सुरक्षित राहाव्यात यासाठी भाजप (भारतीय जनता पार्टी ) ने 2019 च्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी एक योजना आखली आहे. तिला ………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखाली एक प्रश्न आणि तीन युक्तिवाद दिलेले आहेत. त्यापैकी कोणते युक्तिवाद प्रश्नाच्या संदर्भात ठाम आहे/आहेत ते ठरवा.
प्रश्न : माध्यमिक स्तरावरील शिक्षण सर्व मुलांसाठी अनिवार्य केले पाहिजे का ?
युक्तिवाद : I. होय, संपूर्ण लोकसंखेला शिक्षित बनविण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे.
II. होय, यामुळे यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल.
III नाही, आपल्याकडे संपूर्ण लोकसंखेला शिक्षित करण्यासाठीच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसर्वात जास्त आयनन विभव असलेले मूलद्रव्य ………….. हे होय.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
अभिनव, हितेश, चिराग, देवा, जवाहर ही पाच मुले आणि प्रीती, शांति, रेखा, आणि कीर्तना या चार मुलींमधून पाच जणांची निवड करायची आहे.
निवडीसाठीचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
1) अभिनव आणि शांती हे एकत्र असणे आवश्यक आहेत.
2) देवा आणि कीर्तना हे एकत्र असू शकत नाही.
3) प्रीतीला रेखाबरोबर ठेवू शकत नाही.
4) चिराग आणि जवाहर हे एकत्र असणे आवश्यक आहे
5) रेखाला हितेशबरोबर ठेवू शकत नाही.
जर अभिनव आणि चिराग हे निवड झालेले सदस्य असतील तर, तर कोणते इतर सदस्य हे टीममध्ये असू शकत नाही.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबेरीज करा.
53310 + 93324 + 69520 + 0 = ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points2 ते 40 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवजाबाकी करा : 427 – ? = 119
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगुणाकार करा.
45 * 44 = ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App