सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 55
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअपस्मार मिरगी या आजाराचा झटका येण्याची सुचना देणार्या स्मार्ट ग्लोव्ह अर्थात एक्सटी जय ( TerraBlue XT – T jay ) या यंत्राचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points17 व्या लोकसभा निवडणुका कोणत्या वर्षी होणार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपनू, जीवन आणि जलील एक विशिष्ट काम वैयक्तिकपणे अनुक्रमे 30, 20 व 60 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. जीवनने काम करणे सुरू केले आणि पनू तसेच जलीलने दर तिसर्या दिवशी जीवनला मदत करण्याचे मान्य केले. काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2017 मध्ये आमीर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून …………. येथे सन्मानित करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचार उडवलेल्या नाण्यांचा एकत्रित नमूना अवकाश काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजून 2017 मध्ये नासाने जगातील सर्वात हलका उपग्रह अवकाशात सोडला जो 64 ग्रॅम वजनाचा असून चेन्नईतील विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. त्याचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसामग्रीचे मूळापासून दूर वाहन करण्यासाठी कोणती उती जबाबदार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
A) दृढता: पदार्थाच्या प्रकारानुसार कानांच्या स्थानावर अवलंबून आकार बदलतो. उदा. स्थायूंना निश्चित आकार असतो तथापि द्रव त्याच्या पत्राचा आकार घेते आणि वायूंना कोणताही आकार नसतो.
B) संपीड्यता: हा पदार्थाचा असा गुणधर्म आहे की ज्यामुळे उच्च दाबाखाली त्याचे आकारमान कमी होते आणि वायू हा गुणधर्म दर्शवितो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआवर्तसारणीचा शोध कोणी लावला होता ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2018 पर्यंत अक्सिस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणती ऊर्जा एखाद्या वस्तूच्या ऊंचीनुसार बदलते
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखाली विधान I आणि II अशी दोन गृहीतके दिलेली आहेत. तुम्ही विधानावर विचार करा आणि ठरवा की कोणते/कोणती गृहीतके विधनात अंतनिर्हीत आहेत ?
विधान : अमित विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अवघड गणितीय प्रश्न समजावू शकतो.
गृहीतके : I) अमितला गणित आवडते.
II) अमित भौतिकशास्त्र छान शिकवू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविश्वातील दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल ……………. अवलंबून नसते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलोकसभेचे आदरणीय विद्दमान सभापति कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points1975 मध्ये आयोजित झालेल्या जागतिक हिंदी परिषद (WHC) चा पहिला वर्धापनदिन म्हणून दरवर्षी जागतिक हिंदी दिवस (WHD) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points42 झाडे असलेल्या उद्यानामध्ये 3/7 झाडे ही लिंबाची आहेत. आणि बाकीची उरलेली झाडे ही आंब्याची आहेत. आंब्याच्या झाडांची संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नियम हा विददूत प्रवाहाच्या उष्णता परिणामाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची घनता आणि द्रवनांक कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संस्था निवडा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे अल्पांतरीय गोलाच्या स्वरुपात असते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसुप्रिया पल्लवीसोबत बुद्धिबळ खेळत आहे. जर सुप्रियाचे तोंड उत्तरेकडे असेल तर प्रामाणिक बैठक व्यवस्था विचारात घेतल्यास पल्लवीचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती थ्यालोफायटा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रबल आम्ल आणि प्रबल आम्लारीच्या क्षाराचे सामू (PH) मूल्य हे …………… असते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसुमूहाशी संबंधित नसलेल्या प्राणी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदाल-बाटी-चुरमा ही ………… पाककृती सर्वात लोकप्रिय अन्नपदार्थ आहे.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
Gopal