गोवा लोकसेवा आयोग (GPSC) भरती नवीन जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज सुरू | GPSC Goa Bharti 2022

GPSC Goa Bharti 2022

0

GPSC Goa Bharti 2022 :गोवा लोकसेवा आयोग येथे “सहाय्यक आर्किव्हिस्ट ग्रेड-I, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, कनिष्ठ सर्जन, तांत्रिक अधीक्षक (बंदरे) पदांच्या एकुण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 37

पदाचे नाव :सहाय्यक आर्किव्हिस्ट ग्रेड-I, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, कनिष्ठ सर्जन, तांत्रिक अधीक्षक (बंदरे)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  gpsc.goa.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.