शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Government Polytechnic Thane recruitment 2022

0

Government Polytechnic Thane recruitment 2022

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे विजिटिंग व्याख्याता पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 30

पदाचे नाव: विजिटिंग व्याख्याता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  ठाणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन,ठाणे 

मुलाखतीची तारीख : 26 ऑगस्ट 2022

Government Polytechnic Thane recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Government Polytechnic Thane recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.