गोवा समग्र शिक्षा येथे 69 पदांची भरती – Goa RMSA Bharti 2021

1

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, गोवा समग्र शिक्षा येथे ब्लॉक रिसोर्स पर्सन, अर्धवेळ शिक्षक – कला शिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्य शिक्षण, लेखाकार, डेटा एंट्री ऑपरेटर, क्लस्टर रिसोर्स पर्सन, टेक्निकल असिस्टंट, एमटीएस पदांच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 आहे.  

एकूण जागा : 69 जागा

पदाचे नाव :

  • ब्लॉक रिसोर्स पर्सन
  • अर्धवेळ शिक्षक – कला शिक्षण
  • आरोग्य व शारीरिक शिक्षण
  • कार्य शिक्षण, लेखाकार
  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • क्लस्टर रिसोर्स पर्सन
  • टेक्निकल असिस्टंट
  • एमटीएस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2021

Goa Samagra Shiksha Recruitment 2021

RMSA
RMSA

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

1 Comment
  1. Ashitosh shinde says

    Hi sar

Leave A Reply

Your email address will not be published.