गोवा पोलीस विभागात 833 पदांची बंपर भरती सुरु | Goa Police Bharti 2021

Goa Police Bharti 2021

0

Goa Police Bharti 2021  : गोवा पोलीस विभाग (Goa Police Department) येथे “पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, लोअर डिसिजन क्लर्क, बार्बर, धोबी, नर्सिंग असिस्टंट, मेस नोकर, सफाई कामगार” पदाच्या एकूण 773 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 773 जागा

पदाचे नाव:

  • पोलीस कॉन्स्टेबल
  • फार्मासिस्ट
  • लोअर डिसिजन क्लर्क
  • बार्बर
  • धोबी
  • नर्सिंग असिस्टंट
  • मेस नोकर
  • सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

Fee:

  • General Categories – रु. 200/-
  • SC/ ST/ OBC/ Ex-Serviceman/ EWS – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा

अधिकृत वेबसाईट : www.goa.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.