गोवा पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांची भरती

0

गोवा पोलीस विभाग (Goa Police Department) येथे “पोलीस कॉन्स्टेबल चालक (ग्रेड III)” पदाच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव: पोलीस कॉन्स्टेबल चालक (ग्रेड III)

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.