गोवा येथील कामगार व रोजगार विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ७० जागा

Goa based workers and employment

0

एकूण जागा : ७०जागा

कामगार व रोजगार विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव & तपशील:   मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहाय्यक शिक्षक आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Medical Officer, E.S.I. Scheme, Panchdeep
Bhavan, 2nd floor, Patto Plaza, Panaji,

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २१ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने  अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

Leave A Reply

Your email address will not be published.