वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (VMGMC) सोलापूर अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती । GMC Solapur Bharti 2022

GMC Solapur Bharti 2022

0

VMGMC Solapur Bharti 2022: वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी सह सहाय्यक प्राध्यापक, प्रसूती व बाल कल्याण अधिकारी सह सहायक प्राध्यापक” पदांच्या एकुण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  32

पदाचे नाव :प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी सह सहाय्यक प्राध्यापक, प्रसूती व बाल कल्याण अधिकारी सह सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:MS/MD /Post Graduate Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सोलापूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कार्यालय, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर

मुलाखतीची तारीख : 18 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.