GMC नागपूर भरती नवीन जाहिरात प्रकाशित – थेट मुलाखती द्वारे होणार निवड
GMC Nagpur Recruitment 2022
GMC Nagpur Recruitment 2022
GMC Nagpur Bharti 2022:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपुर (Government Medical College and Hospital) येथे “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 मे 2022 आहे.
एकूण जागा : 05
पदाचे नाव:सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:MD (Refer PDF)
नोकरी ठिकाण: नागपूर
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर
मुलाखतीची तारीख : 2 मे 2022
GMC Nagpur Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.