शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; 60 हजारपर्यंत पगार

GMC Miraj Recruitment 2022

0

GMC Miraj Recruitment 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj) येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समन्वयक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022  आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समन्वयक

शैक्षणिक पात्रता: MBBS, B.Sc. Nursing /GNM, PLHIV (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: मिरज, जि सांगली

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सिव्हिल सर्जन कार्यालय, P. V. P. G. H. सांगली

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022

GMC Miraj Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Miraj Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.