GMC कोल्हापूर अंतर्गत थेट मुलाखती आयोजित – नवीन जाहिरात प्रकाशित | GMC Kolhapur Bharti 2022
GMC Kolhapur Bharti 2022
GMC Kolhapur Bharti 2022:राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत “प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, कनिष्ठ निवासी -I” पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 39
पदाचे नाव :प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, कनिष्ठ निवासी -I
शैक्षणिक पात्रता:MBBS/ As Per NMC Norms (Refer PDF)
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज पद्धती :मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापुर
मुलाखतीची तारीख : 17 जानेवारी 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.