GMC कोल्हापूर अंतर्गत थेट मुलाखती आयोजित – नवीन जाहिरात प्रकाशित | GMC Kolhapur Bharti 2022

GMC Kolhapur Bharti 2022

0

GMC Kolhapur Bharti 2022: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 33 

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:MBBS/ DNB/ As Per NMC Norms (Refer PDF)

वयाची अट:

    • सहायक प्राध्यापक –
      • खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे
      • राखीव  प्रवर्गासाठी – 45 वर्षे
    • वैद्यकीय अधिकारी –
      • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
      • राखीव  प्रवर्गासाठी – 43 वर्षे
    • कनिष्ठ निवासी – 40 वर्षे

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापुर

मुलाखतीची तारीख :21 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : rcsmgmc.ac.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

 

जाहिरात पहा – 2  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.