GMC कोल्हापूर येथे 41 पदांची भरती – मुलाखती आयोजित | GMC Kolhapur Bharti 2021

GMC Kolhapur Bharti 2021

0

GMC Kolhapur Bharti 2021:  राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर (GMC Kolhapur Recruitment 2021) येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारानांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर  2021 आहे.

एकूण जागा : 41

पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS / As per NMC (Refer PDF)

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: 20 डिसेंबर  2021

मुलाखतीचा  पत्ता : अधिष्ठाता कार्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क , कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.