शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेपासून थेट मुलाखती आयोजित

GMC Jalgaon Recruitment 2022

0

GMC Jalgaon Recruitment 2022

GMC Jalgaon Bharti 2022:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ते 27 मे 2022 आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  जळगाव

वेतन श्रेणी: रु. 75000/-

अर्ज शुल्क: रु. 250/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव

मुलाखतीची तारीख: 23 ते 27 मे 2022 आहे.

GMC Jalgaon Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Jalgaon Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.