GMC गोंदिया येथे ३८ रिक्त पदांची भरती

1

GMC Gondia Recruitment 2021 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे कनिष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता – MBBS/BDS

नोकरी ठिकाण – गोंदिया

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Refer PDF)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Krishna Laxman katkade says

Leave A Reply

Your email address will not be published.