GMC धुळे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू | GMC Dhule Recruitment 2022

GMC Dhule Recruitment 2022

0

GMC Dhule Recruitment 2022

GMC Dhule Bharti 2022:श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 27

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील:वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:MD/MS/ MBBS (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 45 वर्षे

नोकरी ठिकाण: धुळे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज शुल्क – रु. 250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2022

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा तारीख : 28 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र -424002

GMC Dhule Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Dhule Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.