GMC Dhule Recruitment 2021 | GMC धुळे अंतर्गत 59 पदांची भरती सुरु

0

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 असून प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन 29 जून 2021 रोजी करण्यात आलेले आहेत.

एकूण जागा : 59 रिक्त जागा

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण:  धुळे

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  29 जून 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.