शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध पदांची भरती सुरु

GMC Baramati Recruitment 2022

0

GMC Baramati Recruitment 2022

GMC Baramati Bharti 2022:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे सहायक प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा : 132 

पदाचे नाव:सहायक प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: बारामती

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती

GMC Baramati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Baramati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.