शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) अकोला अंतर्गत नवीन भरती सुरू | GMC Akola Bharti 2022

GMC Akola Bharti 2022

0

GMC Akola Bharti 2022 :शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिविशेपोचार रुग्णालय, अकोला येथे साहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवसी पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्षरीत्या सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  22 

पदाचे नाव :साहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवसी

शैक्षणिक पात्रता:DM/ M.Ch/ DNB/MD (Refer PDF)

वयाची अट: 35 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती :प्रत्यक्ष

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.