GMC Akola Bharti 2021 | GMC अकोला भरती करिता जाहिरात

GMC Akola Bharti 2021

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती 2021

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे जैव वैद्यकीय अभियंता, फार्मासिस्ट, आहार विशेषज्ञ पदांच्या एकूण 06+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून रज मागविण्यात येत आहेत. फार्मासिस्ट, आहार विशेषज्ञ पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 जून 2021 आहे. जैव वैद्यकीय अभियंता पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे. 

 • पदाचे नाव – जैव वैद्यकीय अभियंता, फार्मासिस्ट, आहार विशेषज्ञ
 • पद संख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता –
  • जैव वैद्यकीय अभियंता – Degree in Bio Medical Engineering
  • फार्मासिस्ट – HSC (Science)
  • आहार विशेषज्ञ – B.sc home Science
 • नोकरी ठिकाण – अकोला
 • अर्ज पद्धती– ऑफलाईन (जैव वैद्यकीय अभियंता)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021 आहे. 
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 •  मुलाखतीची तारीख – 2 जून 2021 आहे.
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता -अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GMC Akola Application 2021

📑 PDF जाहिरात 1
https://bit.ly/3yDYybZ
📑 PDF जाहिरात 2
https://bit.ly/3oNK2dm
✅ अधिकृत वेबसाईट
www.gmcakola.in

Leave A Reply

Your email address will not be published.