Gail Recruitment 2021| गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती

Gail Recruitment 2021

0

एकूण जागा : 220 जागा 

 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर 17
2 सिनियर इंजिनिअर 115
3 सिनियर ऑफिसर 69
4 ऑफिसर 19
Total 220

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) CA/ CMA (ICWA) किंवा 60% गुणांसह पदवीधर (B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.)+ 65% गुणांसह MBA किंवा 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी+ 65% गुणांसह MBA  (ii) 04 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव 
  3. पद क्र.3: (i) 60% / 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB  (ii) 01 वर्ष अनुभव 
  4. पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)/पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह हिंदी साहित्य पदवी. पदवीधर विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी असणे आवश्यक आहे + 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 05 ऑगस्ट 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 32/35/45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2021 (06:00 PM) 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

MPSC PSI Law सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.