Gadchiroli Police Recruitment 2021 | गडचिरोली पोलीस हॉस्पिटल भरती 2021 – नवीन जाहिरात

0

पोलीस मुख्यालय गडचिरोली पोलीस कॅम्प येथील पोलीस हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक, नेत्रतज्ज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, फिजिओथेरपिस्ट पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

एकूण जागा : 
पदाचे नाव :
  • ऑर्थोपेडिक
  • स्त्रीरोगतज्ज्ञ
  • दंतचिकित्सक
  • नेत्रतज्ज्ञ
  • ईएनटी विशेषज्ञ
  • फिजिओथेरपिस्ट

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

  • ई-मेल पत्ता – sp.gadchiroli@mahapolice.gov.in/ welfare.gadchiroli@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 आहे. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस कल्याण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.