GAD Mumbai Recruitment 2021 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत 66 पदांची भरती

0

GAD Mumbai Recruitment 2021 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे “सचिव, उप-सचिव, कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक” पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 66 जागा

पदाचे नाव : सचिव, उप-सचिव, कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक

नोकरी ठिकाण:  मुख्यालय, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती, नागपूर, बृहन्मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव , राज्य माहिती आयोग, जीएडी, 13 वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, विरुद्ध. मंत्रालय, मुंबई 400032

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.