सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -30 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -30 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या दिवशी अन्नाचे नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागृती दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 29 सप्टेंबर या दिवशी अन्नाचे नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागृती दिवस साजरा करतात.
2021 साली हा दिवस “स्टॉप फूड लॉस अँड वेस्ट, फॉर द पीपल, फॉर द प्लॅनेट” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने विदेशी व्यापार धोरण (FTP) 2015-20 याचा कालावधी वाढवून 31 मार्च 2022 पर्यंत केला?
Correct
Incorrect
भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने विदेशी व्यापार धोरण (FTP) 2015-20 याचा कालावधी वाढवून 31 मार्च 2022 पर्यंत केला आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ऑस्ट्रावा ओपन 2021 (टेनिस) स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाचे विजेतेपद जिंकले?
Correct
Incorrect
सानिया मिर्झा (भारत) आणि शुई झांग (चीन) या जोडीने ऑस्ट्रावा ओपन 2021 (टेनिस) स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाचे विजेतेपद जिंकले.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 या कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
27 सप्टेंबर 2021 रोजी, गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. ‘स्वच्छ भारत अभियान-शहरी (SBM-U) याद्वारे ‘पीपल फर्स्ट’ या संकल्पनेसह स्वच्छ सर्वेक्षण ची ही सलग सातवी आवृत्ती चार हजार शहरी स्थानिक संस्थांमध्ये राबवली जाणार आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती 2021 साली जागतिक हृदय दिवस ची संकल्पना आहे?
Correct
Incorrect
दरवर्षी 29 सप्टेंबर या दिवशी जागतिक हृदय दिवस साजरा करतात. लोकांचे लक्ष हृदयविकार आणि आरोग्यविषयक समस्यांकडे वेधण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
2021 साली यूज हार्ट टू कनेक्ट ही जागतिक हृदय दिवस ची संकल्पना आहे. -
Question 6 of 10
6. Question
1 points_____ राज्यामधील प्रसिद्ध सोजात मेहंदी ला सरकारकडून भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.
Correct
Incorrect
राजस्थान राज्यामधील प्रसिद्ध सोजात मेहंदी ला सरकारकडून भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा करतात. या दिवशी श्वान व इतर प्राण्यांच्या चाव्यांमुळे मनुष्यप्राण्यांमध्ये परसरणाऱ्या रेबीज या रोगाविषयी जागृती निर्माण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे, ज्यांनी पहिली रेबीज लस विकसित केली होती.
2021 साली ‘रेबीज: फॅक्ट्स, नो फियर’ ही जागतिक रेबीज दिवस ची संकल्पना आहे. -
Question 8 of 10
8. Question
1 pointsतैवान समुद्रधुनी ही 180 किलोमीटर रुंदी असलेली समुद्रधुनी असून ती तैवानचे बेट आणि _____ खंडाला विभागते.
Correct
Incorrect
तैवान समुद्रधुनी ही 180 किलोमीटर रुंदी असलेली समुद्रधुनी असून ती तैवानचे बेट आणि आशिया खंडाला विभागते. हा दक्षिण चीन समुद्राचा भाग आहे आणि पूर्व चीन समुद्राला उत्तरेस जोडतो.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी आकाश प्राइम क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेण्यात आली?
Correct
Incorrect
27 सप्टेंबर 2021 रोजी चांदीपूर (ओडिशा) येथील इंटेग्रेटेड टेस्ट रेंज येथून आकाश क्षेपणास्त्राच्या ‘आकाश प्राइम’ नामक नवीन आवृत्तीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. ते पृष्ठभागावरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsशांती स्वरूप भटनागर पुरस्कार याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. तो विज्ञान क्षेत्रासाठीचा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
2. तो वयवर्ष 45 खालील भारतीय शास्त्रज्ञांना दिला जातो.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीसाठी उल्लेखनीय आणि उत्कृष्ट संशोधनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिला जाणारा हा पुरस्कार जैवशास्त्र, रसायनशास्त्र, भुमी, वातावरण-विषयक महासागर आणि ग्रहशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, गणितशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, शरीरशास्त्र या विभागांमध्ये दिला जातो.
26 सप्टेंबर 2021 रोजी 11 शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App