सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 30- june 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 30- june 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) मुख्यालय आहे?
Correct
Incorrect
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी अणुऊर्जेच्या शांतीमय वापरला प्रोत्साहन देते. संस्थेची स्थापना 29 जुलै 1957 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी 28 जून 2021 रोजी DRDO संस्थेने अग्नी-P या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
Correct
Incorrect
दि. 28 जून 2021 रोजी भारताने अग्नी-P या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशा किनारपट्टीवरील बालासोर येथील ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावर संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) नेतृत्वात नव्या पिढीच्या या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
अग्नी-Pहे अग्नी-श्रेणीतील नव्या पिढीचे प्रगत क्षेपणास्त्र आहे. ते कॅनिस्टिराइज्ड क्षेपणास्त्र असून त्याची 1000 ते 2000 कि.मी. पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे -
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या भाषेत बर्मी द्राक्षांना लेटेकु म्हणून संबोधले जाते, जे दुबईकडे हवाई मार्गाने निर्यात करण्यात आले?
Correct
Incorrect
बर्मी द्राक्षांना आसामी भाषेत लेटेकु म्हणून संबोधले जाते. ही द्राक्षे जीवनसत्व क आणि लोह यांनी समृद्ध आहेत
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या शहरात झेन गार्डन अँड कैझेन अॅकॅडमी याचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
अहमदाबाद येथील अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (AMA) परिसरात भारत-जपान संबंध अंतर्गत झेन गार्डन अँड कैझेन अॅकॅडमी स्थापित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 जून 2021 रोजी अकादमीचे उद्घाटन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरात प्रशासनात कैझनची अंमलबजावणी केली. 2004 साली गुजरातमधील प्रशासकीय प्रशिक्षणात याची सुरूवात झाली आणि 2005 साली सर्वोच्च नागरी सेवकांसाठी एक विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी कैझन संबंधित गुजरातचे अनुभव पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांपर्यंत आणले. यामुळे प्रक्रियेचे सुलभीकरण आणि कार्यालयीन जागेचा सुनियोजित वापर झाला आहे. आज केंद्र सरकारच्या अनेक विभाग, संस्था आणि योजनांमध्ये कैझनचा वापर केला जात आहे -
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
भारताच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती रवी विजयकुमार मलीमथ यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती केली. ही नियुक्ती 01 जुलै 2021 पासून लागू असेल.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या देशाने बैहेतन जलविद्युत प्रकल्पातील दोन संयंत्रे कार्यान्वित केली?
Correct
Incorrect
चीन देशात बैहेतन जलविद्युत केंद्र नामक जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्पाला 28 जून 2021 रोजी सक्रिय करण्यात आले. यांग्त्झी नदीच्या जिन्शा नामक उपनदीवर बांधण्यात आलेला हा प्रकल्प युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर आहे. 16 दशलक्ष किलोवॅट एवढी या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 points2021 या वर्षी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांची _____ जयंती साजरी करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
28 जून 2021 रोजी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जन्म शताब्दीनिमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आदरांजली अर्पण केली. पी व्ही नरसिंह राव यांनी वर्ष 1991 ते वर्ष 1996 या काळात भारताचे दहावे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यांना आर्थिक सुधारणांचे प्रणेते मानले जाते. देशामधील लायसन्स राज संपुष्ठात आणण्याचे श्रेय राव यांच्याकडे जाते. ते भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार होते.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsइंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) यांच्या घोषणेनुसार, ब्रँड फायनान्स या संस्थेने _____ याला जगातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट हॉटेल ब्रँड म्हणून दर्जा प्रदान केला आहे
Correct
Incorrect
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) यांच्या घोषणेनुसार, ब्रँड फायनान्स या संस्थेने ताज हॉटेल्स याला जगातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट हॉटेल ब्रँड म्हणून दर्जा प्रदान केला आहे. ब्रँड फायनान्स संस्थेने त्याच्या वार्षिक हॉटेल्स 50 2021अहवालात ही घोषणा केली.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsब्रिटनच्या फायनॅनष्यल कंडक्ट अथॉरिटी (FCA) यांनी सेशल्स येथे मुख्यालय असलेल्या कोणत्या कंपनीवर बंदी घातली?
Correct
Incorrect
ब्रिटनच्या फायनॅनष्यल कंडक्ट अथॉरिटी (FCA) यांनी सेशल्स येथे मुख्यालय असलेल्या बायनॅन्स कंपनीवर बंदी घातली. बायनॅन्स हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरंसी एक्सचेंज आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 29 जून या दिवशी भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करतात. दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा उपयोग लोकप्रिय करण्यासाठी आणि धोरणे आखण्यासाठी आणि त्यांना आकार देण्यासाठी सांख्यिकीचे सहाय्य कसे होते याबाबत जनतेला माहिती मिळावी या उद्देशाने सांख्यिकी दिवस साजरा करतात. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली उभारण्यामधील अमुल्य योगदानासाठी दिवंगत प्राध्यापक पी. सी. महालनोबीस यांच्या 29 जून या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो.
भारतात, 2021 साली राष्ट्रीय सांख्यिकी दिवस (29 जून) याची संकल्पना – शाश्वत विकास ध्येये (SDG)-2 : उपासमारीचा अंत, अन्न सुरक्षा साध्य करणे, पोषण सुधारणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App