सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 27-july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 27-july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कोणत्याही संचालकाला दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा 25 लक्ष रुपयांवरून _____ एवढी केली आहे
Correct
Incorrect
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कोणत्याही संचालकाला दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा 5 कोटी रुपये एवढी केली आहे, जी आधी 25 लक्ष रुपये एवढी होती
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक जलसमाधी दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 25 जुलै या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात जागतिक जलसमाधी दिवस साजरा करतात
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणता देश फेसबुक याला एक पर्याय म्हणून जोगाजोग नामक सोशल मीडिया मंच तयार करीत आहे?
Correct
Incorrect
बांगलादेशचे सरकार जोगाजोग नामक सोशल मीडिया मंच (फेसबुक याला पर्यायी) आणि अलापन नामक संचार अॅप (व्हॉट्सअॅप याला पर्यायी) तयार करीत आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या बँकेला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) यांच्याकडून हरित गृहनिर्माणसाठी 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज प्राप्त झाले?
Correct
Incorrect
एचडीएफसी लिमिटेड या बँकेला जागतिक बँकेची शाखा असलेल्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) यांच्याकडून हरित गृहनिर्माणसाठी 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज प्राप्त झाले आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने pmcaresforchildren.inहे संकेतस्थळ सक्रिय केले?
Correct
Incorrect
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने pmcaresforchildren.in हे संकेतस्थळ सक्रिय केले आहे. या डिजिटल मंचाच्या माध्यमातून ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत अर्ज स्वीकारले जात आहेत आणि पात्र मुलांची ओळख पटविण्यात येणार आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणती व्यक्ती अॅन ऑर्डिनरी लाइफ पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
Correct
Incorrect
माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे अॅन ऑर्डिनरी लाइफ: पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी 22 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
26 जुलै 2021 रोजी 22 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कारगिल परिसरातील उंच ठिकाणी असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी काबिज केलेल्या पोस्टला ऑपरेशन विजय अंतर्गत भारतीय सैनिकांनी आपल्या ताब्यात घेतले आणि 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धाची सांगता झाली.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्यात अमित शहा यांच्या हस्ते ग्रीन सोहरा वनीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
25 जुलै 2021 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मेघालय राज्यातील सोहरा (चेरापुंजी) येथे ग्रीन सोहरा वनीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या खेळाडूने कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 73 किलोग्राम गटाचे सुवर्ण पदक जिंकले?
Correct
Incorrect
भारताची कुस्तीपटू प्रिया मलिक हिने बुडापेस्ट (हंगेरी) येथे खेळविल्या जाणाऱ्या कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत 73 किलोग्राम गटाचे सुवर्ण पदक जिंकले
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकाकातीया रामप्पा मंदिर याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ते मंदिर केरळ राज्यात आहे.
2. ते भारतातील 35 वे जागतिक वारसा स्थळ आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने चुकीची आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) काकातीया रामप्पा मंदिर किंवा रामलिंगेश्वर मंदिर (पालमपेट जिल्हा, तेलंगणा) या स्थळाला जागतिक वारसा म्हणून घोषित केले. यासह ते भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App