सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -27 August 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -27 August 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsसमर्थ योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. ती योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणली जात आहे.
2. योजना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्वीकारलेल्या व्यापक कौशल्य प्रशिक्षण कार्यचौकटीनुसार तयार करण्यात आली आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
फक्त विधान 2 अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
समर्थ (वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वृद्धिकरण योजना) योजना वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वात या क्षेत्रातील उद्योग संघटना, राज्य सरकारच्या संस्था आणि मंत्रालयाच्या क्षेत्रीय संस्थांच्या माध्यमातून अंमलात आणली जात आहे. योजनेच्या माध्यमातून हातमाग व हस्तशिल्प कारागिरांना प्रशिक्षण दिले जाते. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने समृद्ध (Startup Accelerator of MeitY for Product Innovation, Development & Growth – SAMRIDH) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
देशातील 300 IT स्टार्टअप कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने 25 ऑगस्ट 2021 रोजी एक कार्यक्रम सुरू करण्यात आला, ज्याला समृद्ध (Startup Accelerator of MeitY for Product Innovation, Development & Growth – SAMRIDH) असे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअपमधून 100 युनिकॉर्न कंपन्या तयार करण्याच्या दृष्टीने बीज निधी, मार्गदर्शक आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या शहरात भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर उत्पादन कारखाना स्थापन करण्यात आला?
Correct
Incorrect
इंधन म्हणून हरित हायड्रोजन वायुचा वापर देशात वाढविण्याच्या प्रयत्नात, अमेरिकेच्या ओहमियम इंटरनॅशनल या कंपनीने कर्नाटकच्या बंगळुरू येथे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर उत्पादन कारखाना स्थापन केला आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने BRICS NSA प्रतिनिधींच्या 11 व्या आभासी बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
Correct
Incorrect
24 ऑगस्ट 2021 रोजी, BRICS समूहातील देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या उच्च प्रतिनिधींची 11 वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. 2021 या वर्षासाठी भारताकडे BRICS (ब्राजील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) समूहाचे अध्यक्षपद असल्यामुळे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘सुजलाम’ नामक 100 दिवसांची मोहीम सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्यावतीने 25 ऑगस्ट 2021 रोजी ‘सुजलाम’ नामक 100 दिवसांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवाचा भाग म्हणून अधिकाधिक हागणदारी मुक्त (ODF+) प्लस गावे तयार करण्यासाठी राबवला जात आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकझइंड (KAZIND) हा भारत आणि ____ या देशांमधील एक संयुक्त प्रशिक्षण सराव आहे.
Correct
Incorrect
भारत आणि कझाकिस्तान या देशांमधील संयुक्त प्रशिक्षण सरावाची 5 वी आवृत्ती असलेल्या “कझइंड-21 (KAZIND-21)” याचे 30 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयशा बीबी (कझाकिस्तान) येथे आयोजन केले जाईल.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेच्यावतीने 26 ऑगस्ट 2021 रोजी मंथन 2021 कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsचकमा हा आग्नेय बांगलादेशाच्या चटगोंग हिल ट्रॅक्ट प्रदेशातील सर्वात मोठा आणि _____ मधील दुसरा सर्वात मोठा धार्मिक गट आहे.
Correct
Incorrect
चकमा लोक भारताच्या पूर्वेकडील भागातील मूळ निवासी आहेत. चकमा हा आग्नेय बांगलादेशाच्या चटगोंग हिल ट्रॅक्ट प्रदेशातील सर्वात मोठा आणि भारताच्या मिझोरममधील दुसरा सर्वात मोठा धार्मिक गट आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ती 24 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेल्या 2020 टोकियो पॅरालिम्पिक खेळांच्या उद्घाटनपर समारंभात भारताचा ध्वजवाहक होता?
Correct
Incorrect
गोळाफेकपटू टेक चंद हा 24 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेल्या 2020 टोकियो पॅरालिम्पिक खेळांच्या उद्घाटनपर समारंभात भारताचा ध्वजवाहक होता.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या संस्थेने की इंडिकेटर्स फॉर एशिया अँड द पॅसिफिक 2021 या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?
Correct
Incorrect
आशियाई विकास बँकेने (ADB) की इंडिकेटर्स फॉर एशिया अँड द पॅसिफिक 2021 या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, कोविड-19 महामारीने आशियातील विकसनशील देशातील अंदाजे 75-80 दशलक्ष लोकांना अति-गरीबीकडे ढकलले आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App