सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
CA Quiz 26 July 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
नोरोव्हायरस याला ______ या नावाने देखील संबोधले जाते. हा विषाणू गॅस्ट्रोएन्टेरिटिस आजाराचे सर्वसामान्य कारण आहे
Correct
Incorrect
नोरोव्हायरस याला विंटर वॉमिट बग या नावाने देखील संबोधले जाते. हा विषाणू गॅस्ट्रोएन्टेरिटिस आजाराचे सर्वसामान्य कारण आहे. अलीकडेच ब्रिटनमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला आहे
-
Question 2 of 10
2. Question
कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो ऑलिम्पिक खेळांमध्ये 24 जुलै 2021 रोजी महिलांच्या 49 किलोग्रॅम भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले?
Correct
Incorrect
सईखोम मीराबाई चानू (भारोत्तोलक) हिने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलोग्रॅम भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारतासाठी पहिले पदक जिंकले.
-
Question 3 of 10
3. Question
खालीलपैकी कोणत्या श्रेणीतील INS ऐरावत हे जहाज आहे?
Correct
Incorrect
INS ऐरावत हे लॅंडींग शिप टॅंक प्रकारातील मोठे जहाज आहे. ते जमिनीवर आणि पाण्यात अश्या दोनही ठिकाणी अनेक रणगाडे, भू-जल वाहने आणि इतर लष्करी समानांचे वहन करण्यात सक्षम आहे. ते शार्दूल श्रेणीचे एक उभयचर जहाज आहे. 19 मे 2009 रोजी त्याचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला होता
-
Question 4 of 10
4. Question
आसाम राज्याच्या मंत्रिमंडळाने घोषित केले की यापुढे गाव बुरास पदाला _____ या नावाने संबोधले जाईल.
Correct
Incorrect
आसाम राज्याच्या मंत्रिमंडळाने घोषित केले की यापुढे गाव बुरास पदाला गाव प्रधान या नावाने संबोधले जाईल
-
Question 5 of 10
5. Question
प्रथमच, भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस ही गाडी _____ देशाकडे 10 कंटेनरमधून 200 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजनचे वहन करणार.
Correct
Incorrect
कोरोना महामारीचा सामना करण्यात बांगलादेशाला मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस ही गाडी बांगलादेशाकडे 10 कंटेनरमधून 200 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजनचे वहन करणार
-
Question 6 of 10
6. Question
INS तबर ही भारतीय नौदलातील ______ श्रेणीची तिसरी युद्धनौका आहे.
Correct
Incorrect
INS तबर ही भारतीय नौदलातील तलवार श्रेणीची तिसरी युद्धनौका आहे. हे जहाज 19 एप्रिल 2004 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत आहे.
-
Question 7 of 10
7. Question
कोणत्या तारखेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 165 वी जयंती साजरी करण्यात आली?
Correct
Incorrect
23 जुलै 2021 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 165 वी जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्यसैनिक होते
-
Question 8 of 10
8. Question
खालीलपैकी कोण ऑलिम्पिक खेळांमध्ये पुरुष एकेरी सामना जिंकणारा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला?
Correct
Incorrect
भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये पुरुष एकेरी सामना जिंकून इतिहास रचला. तो ऑलिम्पिक खेळांमध्ये पुरुष एकेरी सामना जिंकणारा तिसरा तर गेल्या 25 वर्षांमध्ये पहिला भारतीय टेनिसपटू ठरला आहे.
-
Question 9 of 10
9. Question
कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रसारण दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 23 जुलै या दिवशी भारतात राष्ट्रीय प्रसारण दिवस साजरा करतात. 1927 साली या दिवशी भारतीय प्रसारण कंपनीने बॉम्बे स्टेशन वरून पहिल्यांदा रेडिओ प्रसारण केले होते
-
Question 10 of 10
10. Question
22 जुलै 2021 रोजी भारतीय नौदलांचे जहाज आणि ब्रिटनचे _____ नामक विमानवाहू जहाज यांनी द्विपक्षीय पॅसेज एक्झरसाइज (PASSEX) यामध्ये भाग घेतला.
Correct
Incorrect
21 जुलै आणि 22 जुलै 2021 रोजी बंगालच्या खाडीमध्ये भारतीय नौदलाने रॉयल नेव्ही कॅरियर स्ट्राइक ग्रुप सोबत द्विपक्षीय पॅसेज एक्झरसाइज (PASSEX) यामध्ये भाग घेतला. त्यात ब्रिटनच्या HMS क्वीन एलिझाबेथ नामक विमानवाहू जहाजाने भाग घेतला होता
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App