सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 26-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 26-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsश्री गुरु ग्रंथ साहिब ची एक प्रत असलेल्या सरूप ग्रंथाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. सरूपला पंजाबी भाषेमध्ये बिरअसेही संबोधतात.
2. प्रत्येक बिरमध्ये 1,430 पृष्ठ आहेत, ज्यांना अंगअसे संबोधले जाते.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
श्री गुरु ग्रंथ साहिब ची एक प्रत असलेल्या सरूप ग्रंथाला अफगाणिस्तानातून भारतात आणण्यात आले आहे -
Question 2 of 10
2. Question
1 points_____ देशात तयार करण्यात येत असलेली पहिली क्रिवक श्रेणीची युद्धनौका 2023 या वर्षाच्या मध्य काळापर्यंत भारताकडे सुपूर्द केली जाण्याचे अपेक्षित आहे
Correct
Incorrect
रशिया देशात तयार करण्यात येत असलेली पहिली क्रिवक(किंवा भारताच्या तलवार श्रेणीची युद्धनौका 2023 या वर्षाच्या मध्य काळापर्यंत भारताकडे सुपूर्द केली जाण्याचे अपेक्षित आहे. 2016 साली झालेल्या करारानुसार, भारत रशियाकडून अश्या दोन युद्धनौका खरेदी करीत आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणते ठिकाण भारतीय नौदलाची एब-इनिशीओ प्रशिक्षण आस्थापना आहे?
Correct
Incorrect
INS चिल्का ही भारतीय नौदलाची एकमेव एब-इनिशीओ प्रशिक्षण आस्थापना आहे. ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर शहराजवळील चिल्का सरोवराच्या परिसरात हे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी 6600 हून अधिक भरतींना प्रशिक्षित केले जाते.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी निकोबार बेटांकडील प्रवासाचा भाग म्हणून स्वर्णिम विजय वर्ष विजयज्योत 22 ऑगस्ट 2021 रोजी नेण्यात आली?
Correct
Incorrect
22 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय प्रदेशाचा दक्षिणेकडील शेवटचा बिंदू असलेल्या इंदिरा पॉईंट या ठिकाणी निकोबार बेटांकडील प्रवासाचा भाग म्हणून स्वर्णिम विजय वर्ष विजयज्योत नेण्यात आली.
1971 साली झालेल्या युद्धात भारताच्या ऐतिहासिक विजयाचे 50वे वर्ष चिन्हांकित करण्याच्या निमित्ताने 2021 हे वर्ष स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरा केला जात आहे -
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भारताने अफगाणिस्तानातून भारतीयांना देशात परत आणण्यासाठी चालविलेल्या मोहिमेचे नाव आहे?
Correct
Incorrect
तालिबानचे अफगाणिस्तानाचा ताबा घेतल्यानंतर, भारताच्या ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत अफगाणिस्तानातून भारतीयांना देशात परत आणण्याचे कार्य सुरू आहे. त्यासाठी भारतीय हवाई दल आणि एअर इंडिया अखंडपणे कार्य करीत आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते न्यू इंग्लंड ला धडकणारे गेल्या 30 वर्षांतील पहिले चक्रीवादळ आहे?
Correct
Incorrect
गेल्या 30 वर्षांत प्रथमच न्यू इंग्लंड या प्रदेशाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऱ्होड बेटावर पोहचलेल्या या उष्णकटिबंधीय वादळाला हेन्री असे नाव देण्यात आले आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या देशात ARMY-2021 नामक प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
Correct
Incorrect
रशिया देशाची राजधानी मॉस्को येथे ARMY-2021 नामक प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम एक आंतरराष्ट्रीय लष्करी-तांत्रिक मंच आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारत सरकारच्या केंद्रीय सहकार्य मंत्रालयात संयुक्त सचिव या पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
भारत सरकारने नवीनच तयार केलेल्या केंद्रीय सहकार्य मंत्रालयात अभय कुमार सिंग यांची पहिले संयुक्त सचिव म्हणून पदावर नियुक्ती झाली आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsवर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया आणि _____ यांनी संयुक्तपणे ‘फोरम फॉर डीकार्बोनाइजिंग ट्रान्सपोर्ट’ (अकार्बनीकरण परिवहन मंच) यांचा प्रारंभ केला आहे
Correct
Incorrect
23 ऑगस्ट 2021 रोजी, नीती आयोग आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया या संस्थांनी संयुक्तपणे NDC-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (NDC-TIA) प्रकल्पाचा भाग म्हणून ‘फोरम फॉर डीकार्बोनाइजिंग ट्रान्सपोर्ट’ (अकार्बनीकरण परिवहन मंच) यांचा प्रारंभ केला.
वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण करणाऱ्या आशियातील हरित वायू उत्सर्जन (वाहतूक क्षेत्र) याची उच्च पातळी खाली आणणे (2 अंश खाली तापमान आणण्याच्या अनुषंगाने) या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. वर्तमानात वाहतूक क्षेत्रात, एकूण कार्बन उत्सर्जनात रस्ते वाहतुकीचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणते शहर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थेच्या सुरक्षित शहरे निर्देशांक 2021 याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थेच्या सुरक्षित शहरे निर्देशांक 2021 याच्यानुसार, कोपेनहेगन (डेन्मार्क) हे जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.
EIU सुरक्षित शहरे निर्देशांक 2021 याच्यानुसार, जगातील शीर्ष 10 सर्वात सुरक्षित शहरे (अनुक्रमे) – कोपेनहेगन, टोरंटो, सिंगापूर, सिडनी, टोकियो, अॅमस्टरडॅम, वेलिंग्टन, हाँगकाँग, मेलबर्न आणि स्टॉकहोम.
EIU सुरक्षित शहरे निर्देशांक 2021 यामध्ये समाविष्ट झालेली भारतीय शहरे – नवी दिल्ली (48 वा) आणि मुंबई (50 वा).
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App