सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 25-july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 25-july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी 22 जुलै आणि 23 जुलै 2021 रोजी जी-20 देशांच्या पर्यावरण व ऊर्जा मंत्र्यांची बैठक पार पडली?
Correct
Incorrect
22 जुलै आणि 23 जुलै 2021 रोजी इटलीच्या नेपल्स या शहरात जी-20 देशांच्या पर्यावरण व ऊर्जा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रशिया आणि अमेरिकेत अलीकडेच पेटलेला वणवा आणि पश्चिम युरोपमधील भयंकर पूर ही दोन मुद्दे चर्चेचा विषय होते
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsARMEX-21 ही _____ देशाने भुदलासाठी आयोजित केलेली स्कीइंग क्रिडाप्रकाराची मोहीम आहे.
Correct
Incorrect
ARMEX-21 ही भारत देशाने भुदलासाठी आयोजित केलेली स्कीइंग क्रिडाप्रकाराची मोहीम आहे. हिमालयाच्या हिमाच्छादित डोंगराळ प्रदेशात आयोजित करण्यात आली.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला ब्रिटीश उच्चायुक्त यांच्यावतीने दिल्या गेलेल्या अलेक्झांडर डलरीम्पल पुरस्कार प्राप्त झाला?
Correct
Incorrect
ब्रिटीश उच्चायुक्त यांच्यावतीने व्हाइस अॅडमिरल विनय बधवार (भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक) यांना अलेक्झांडर डलरीम्पल पुरस्कार देण्यात आला आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक मेंदू दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 22 जुलै या दिवशी जागतिक मेंदू दिवस साजरा करतात. मल्टीपल स्क्लेरोसिस (MS) या आजाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. स्टॉप मल्टीपल स्क्लेरोसिस या विषयाखाली 2021 साली जागतिक मेंदू दिवस पाळण्यात आला.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsWHO संस्थेच्या पहिल्या जलसमाधी प्रतिबंधक उपाय विषयक प्रादेशिक स्थिती या अहवालानुसार, _____ प्रदेशात जलसमाधीमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही एकूण जागतिक मृत्यूंपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आहे.
Correct
Incorrect
WHO संस्थेच्या पहिल्या जलसमाधी प्रतिबंधक उपाय विषयक प्रादेशिक स्थिती या अहवालानुसार, आशिया-प्रशांत प्रदेशात जलसमाधीमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही एकूण जागतिक मृत्यूंपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या दिवशी 161 वा प्राप्तिकर दिवस साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
24 जुलै 2021 रोजी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नेतृत्वात देशभरात 161 वा प्राप्तिकर दिवस साजरा करण्यात आला.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsमॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स या कंपनीने स्वत:चे नाव बदलून _____ असे ठेवले आहे.
Correct
Incorrect
मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स या कंपनीने स्वत:चे नाव बदलून निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स असे ठेवले आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsअकामाई टेक्नोलॉजीज कंपनी हे जागतिक डिजिटल सामुग्री वितरण करणारे एक जाळे असून त्याचे मुख्यालय _____ येथे आहे.
Correct
Incorrect
अकामाई टेक्नोलॉजीज कंपनी हे जागतिक डिजिटल सामुग्री वितरण करणारे एक जाळे असून त्याचे मुख्यालय मॅसेच्युसेट्स (अमेरिका) येथे आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या खेळाडूला AIFF फुटबॉलर ऑफ द इयर 2020-21 घोषित करण्यात आले?
Correct
Incorrect
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांच्यावतीने 2020-21 हंगामातील फुटबॉलर ऑफ द इयर घोषित करण्यात आले आहेत.
2020-21 हंगामातील ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) मेन्स फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्काराचा विजेता – संदेश झिंगन.
2020-21 हंगामातील AIFF मेन्स इमर्जिंग फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्काराचा विजेता सुरेश सिंग वांगजम.
AIFF विमेन्स फुटबॉलर ऑफ द इयर 2020-21 याची विजेता बाला देवी.
AIFF विमेन्स इमर्जिंग फुटबॉलर ऑफ द इयर 2020-21 याची विजेता मनीषा. -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी 2021 साली आषाढ पौर्णिमा-धम्म चक्र दिवस साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
भारतात 24 जुलै 2021 रोजी आषाढ पौर्णिमा-धम्म चक्र दिवस साजरा करण्यात आला.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App