सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -24 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -24 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणती 2021 साली आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस ची संकल्पना आहे?
Correct
Incorrect
दरवर्षी 23 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस साजरा करतात. वुई साइन फॉर ह्यूमन राइट्स ही 2021 साली आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवसची संकल्पना आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsखालीलपैकी कोण 2021 गोलकीपर्स ग्लोबल गोल्स चेंजमेकर अवॉर्ड या पुरस्काराचा विजेता ठरला?
Correct
Incorrect
मोनेर स्कूलचे सह-संस्थापक, बांगलादेशचे फैरुझ फैजा बीथर यांची 2021 गोलकीपर्स ग्लोबल गोल्स चेंजमेकर अवॉर्ड या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते 20 सप्टेंबर 2021 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेकडून प्रमाणित केलेल्या “सर्वात वयस्कर जिवंत जुळे” व्यक्तींमधील एकाचे नाव आहे?
Correct
Incorrect
उमेनो सुमीयाम आणि कौमे कोडमा या दोन जपानी बहिणींना 20 सप्टेंबर 2021 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेकडून “सर्वात वयस्कर जिवंत जुळे” म्हणून प्रमाणित केले गेले आहे. त्या 107 वर्षांच्या आहेत
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणते 2022 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या स्पर्धांचे ब्रीदवाक्य आहे?
Correct
Incorrect
टुगेदर फॉर ए शेअर्ड फ्युचर हे बिजींग येथे खेळवल्या जाणाऱ्या 2022 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या स्पर्धांचे ब्रीदवाक्य आहे. या स्पर्धा 04 ते 20 फेब्रुवारी 2022 आणि 4 ते 13 मार्च 2022 या कालावधीत होतील
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने 22 सप्टेंबर 2021 रोजी ‘राष्ट्रीय एकल खिडकी प्रणाली (NSWS)’ कार्यरत केली?
Correct
Incorrect
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुंतवणूकदार आणि व्यवसायांसाठी ‘राष्ट्रीय एकल खिडकी प्रणाली (NSWS)’ 22 सप्टेंबर 2021 रोजी कार्यरत केली. या मंचाद्वारे शासनाकडून विविध मंजुरी मिळवण्यासाठी गुंतवणूकदार किंवा उद्योजकांसाठी एकल थांबा म्हणून काम करेल
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या बंदराने लेडेन ड्वार्फ कंटेनरची पहिली खेप रवाना केली?
Correct
Incorrect
20 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदर (JNPT) येथून लेडेन ड्वार्फ कंटेनरची पहिली खेप झेंडा दाखवून रवाना केली. ते बुटके कंटेनर रेलगाडीने कानपूर येथील इनलँड कंटेनर डेपो (ICD) याकडे हलवण्यात आले आहेत. त्यांच्या आकारामुळे ते एकावर एक रचले जाऊ शकतात, तसेच सहजपणे विद्युतीकृत मार्गावर चालवता येतात.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक गेंडा दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 22 सप्टेंबर या दिवशी जागतिक गेंडा दिवस साजरा करतात. गेंडाच्या 5 अस्तित्वात असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCSIR-CMERI संस्थेने सोलर डीसी कुकिंग सिस्टीम तयार करण्याचे तंत्रज्ञान ____ संस्थेकडे सोपवले.
Correct
Incorrect
दुर्गापूर (पश्चिम बंगाल) येथील CSIR-केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (CSIR-CMERI) सोलर डीसी कुकिंग सिस्टीम तयार करण्याचे तंत्रज्ञान पश्चिम बंगाल राज्यातील आसनसोल ब्रेल अकादमी या संस्थेकडे सोपवले.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते हवाना सिंड्रोम चे वर्णन करते?
Correct
Incorrect
हवाना सिंड्रोम हा एक गूढ मज्जातंतुशी जुडलेला आजार आहे. हा आजार 2016 मध्ये सर्वात पहिल्यांदा क्युबाची राजधानी हवाना या आजाराच्या लक्षणांमध्ये मायग्रेन, विस्मरण, चक्कर येणे, कर्कश आवाज तसेच कानांत वेदना होणे यांचा समावेश आहे. काहींची ऐकण्याची क्षमता कमी झाली. डोकेदुखी, एकाग्रता भंग, झोप न येणे, नैराश्य, अशी लक्षणे दीर्घकाळ राहतात. अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अभ्यासानुसार, मायक्रोवेव्ह शस्त्रास्त्रे हे हवाना सिंड्रोमचे कारण असू शकते. अश्या शस्त्राने ऊर्जेला ध्वनी, लेझर किंवा मायक्रोवेव्हच्या रूपात एखाद्या लक्ष्यावर मारा केले जाऊ शकते. अशी शस्त्रास्त्रे सर्वात आधी सोव्हिएत संघाने तयार केली होती
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsसर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. CEPA वाटाघाटीची पहिली फेरी 23 सप्टेंबर 2021 रोजी भारत आणि अमेरिका या देशांमध्ये झाली.
2. CEPA याचे उद्दिष्ट नवीन रोजगार निर्माण करणे, जीवनमान उंचावणे तसेच भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापक सामाजिक आणि आर्थिक संधी प्रदान करणे आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने चुकीची आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) यांच्यासंबंधी वाटाघाटीची पहिली फेरी 23 सप्टेंबर 2021 रोजी भारत आणि संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये झाली. CEPA याचे उद्दिष्ट नवीन रोजगार निर्माण करणे, जीवनमान उंचावणे आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App