सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 24-july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 24-july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsआकाश-NG क्षेपणास्त्राच्या संदर्भात चुकीची विधान ओळखा?
Correct
Incorrect
केवळ विधान A चुकीचे आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) 21 जुलै 2021 रोजी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या आकाश-NG अर्थात न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राची ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वी चाचणी केली. ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDO संस्थेच्या हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (DRDL) विकसित केली असून त्याची निर्मिती भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपन्यांनी केली आहे. हे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मारा पल्ला 80 किलोमीटरपर्यंत आहे -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या शहरात जगातील पहिल्या 3D-मुद्रित स्टीलपासून बनविलेल्या पादचारी पुलाचे अनावरण करण्यात आले?
Correct
Incorrect
नेदरलँड देशाची राजधानी असलेल्या अॅम्स्टरडॅम या शहरात जगातील पहिल्या 3D-मुद्रित स्टीलपासून बनविलेल्या पादचारी पुलाचे अनावरण करण्यात आले. तो सुमारे 40 फूट लांबीचा पूल आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान मेकोंग-गंगा सहकार्य (MGC) याच्या संदर्भात अचूक आहे?
Correct
Incorrect
केवळ विधान B अचूक आहे.
मेकोंग-गंगा सहकार्य (MGC) याची स्थापना 10 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. भारत, थायलँड, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम हे देश या गटाचे सदस्य आहेत -
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणाच्या हस्ते जागतिक विश्वविद्यालय शिखर परिषद या कार्यक्रमाचे 21 जुलै 2021 रोजी उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
21 जुलै 2021 रोजी, भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी जागतिक विश्वविद्यालय शिखर परिषद (World Universities Summit) या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ही परिषद ओ.पी. जिंदाल ग्लोबल यूनिवर्सिटी यांच्यावतीने सोनीपत (हरयाणा) येथे आयोजित करण्यात आली होती
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर समितीमध्ये एक सदस्य म्हणून 2021-2025 या कालावधीसाठी नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
वित्त मंत्रालयाचे सहसचिव रसमी रंजन दास यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर समितीमध्ये (UN tax committee) एक सदस्य म्हणून 2021-2025 या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ कर समितीला औपचारिकपणे कर संदर्भात मुद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तज्ज्ञांची संयुक्त राष्ट्रसंघ समिती या नावाने ओळखले जाते
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची जुलै 2021 महिन्यात राज्यसभेच्या उपसभापती पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
जुलै 2021 महिन्यात सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेच्या उपसभापती पदावर नियुक्ती झाली.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक फ्रॅजील एक्स जागृती दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 22 जुलै या दिवशी जागतिक फ्रॅजील एक्स जागृती दिवस साजरा करतात. फ्रॅजील एक्स सिंड्रोम (FXS) हा मेंदूला प्रभावित करणारा एक अनुवांशिक आजार आहे, ज्यामुळे विकासात अडथळा येतो आणि मतिमंदता येते.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या शहराची UNESCO संस्थेने त्याच्या ‘हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट’ अंतर्गत निवड केली?
Correct
Incorrect
संस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांच्या समावेशक व सुनियोजित विकासासाठी, संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाने (UNESCO) त्याच्या ‘हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट’ अंतर्गत अजमेर (राजस्थान), वाराणसी (उत्तर प्रदेश), ग्वालियर किंवा ग्वाल्हेर आणि ओरछा (मध्य प्रदेश) या चार भारतीय शहरांची निवड केली आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या देशात तैवान देशाचे सरकार युरोपमधील त्याचे पहिले कार्यालय उघडणार?
Correct
Incorrect
पूर्व आशियातील तैवान देशाचे सरकार युरोपमधील त्याचे पहिले कार्यालय लिथुआनिया देशात उघडणार आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsअंतर्देशीय जहाजे विधेयक-2021 याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ते अंतर्देशीय जहाजे कायदा-2010 याची जागा घेणार.
2. एका इलेक्ट्रॉनिक मंचावर जहाज, जहाज नोंदणी, चालक दल यांच्या तपशिलाची नोंद ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती माहितीसंग्रह तयार करण्याविषयीची तरतूद या विधेयकात आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ विधान 2 अचूक आहे.
अंतर्देशीय जहाजे विधेयक-2021 हे अंतर्देशीय जहाजे कायदा-1917 याची जागा घेणार. विधेयक भारतातील नौपरिवहन आणि अंतर्देशीय जलमार्गाशी संबंधित कायद्याच्या अनुप्रयोगात एकरूपता आणेल
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App